डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे एकमेव जनक आहेत...
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे एकमेव जनक आहेत...
Sandesh Hiwale
ह्या नालायक राय ने,, ज्या बी.एन.राव यांचा उल्लेख केलाय त्यांचे संविधान सभेतील भाषण ह्याला माहितच नाही... बी.एन.राव. हे सैविधानिक सल्लागार तसेच कायदेपंडित ही होते.... त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती मेहनतीने राज्यघटना बनवली हे सांगितले आहे... यांच्या भाषणाचा व्हिडीओ पण आहे..तो पहा..
संविधान निर्मितीत एकून २२ समित्या होत्या..त्यातील सर्वात महत्त्वाची समिती ही मसुदा समिता होती जिला संविधान लिहायचे काम सोपवले गेले होते हे मुख्य काम... ह्या समितीतीत एकूण ७ सदस्य होत व अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते... परंतु सारं संविधान एकट्या बाबासाहेबांनी लिहिलयं कारण बाकीच्या ६ सदस्यांमध्ये २ परदेशि गेले ते आलेच नाही, २ वारले तेव्हाच, १ आपल्या खाजगी कामात खूप व्यस्त होते म्हणून त्यांनी कधी संविधान प्रक्रियेत भाग घेतला व १ लंब्या वेळेपासून आजारी होते...
हे सारं Sir B N Rao यांनीच सांगितलं ज्यांचा ह्या नालायक राय ने दाखला दिलाय...
शेवटी संविधान निर्मितीचा सर्व भार बाबासाहेबांवर आला व त्यांनी आपल्या खराब तब्येतीमध्ये ही जगातील सर्वात उत्कृष्ठ असे महान संविधान केवळ ३ वर्षाच्या आत दिले....
ज्याला जगातील इतर अनेक घटनातज्ज्ञांना बनवायला १०-१५ वर्षे लागली असती...
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे एकमेव जनक आहेत...
ह्या बावळत राय ला इतिहास अजिबात माहित नाही...त्याने तो पुन्हा वाचावा....
Sandesh Hiwale की फेसबुक टाइमलाइन से साभार कॉपी पेस्ट


