दै. जनतेचा महानायक दशकपूर्ती सोहळा - आरोहण २०१६
दिनांक - २८ मे २०१६, सायं- ६ ते १० वाजेपर्यंत

स्थळ - बेझनबाग मैदान इंदोरा, नागपूर

आंबेडकरवादी स्वाभिमानी समाजधारणेसाठी दै. जनतेचा महानायकचे योगदान

प्रमुख वक्ते- अमलेंदु उपाध्याय, संपादक, हस्तक्षेप, दिल्ली.

पलाश बिस्वास, वरिष्ठ पत्रकार , एक्स्प्रेस वृत्तसमुह, कलकत्ता.

डाॅ. भाऊ लोखंडे,ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत. नागपूर

प्रा. रणजीत मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व विचारवंत, नागपूर

कार्यक्रम अध्यक्ष - सुनील खोबरागडे, संपादक दै. जनतेचा महानायक

निमंत्रक - दै. जनतेचा महानायक दशकपूर्ती सोहळा आयोजन समिती